Posts

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

  अनुसूची “ज”  [ नियम २२ (१) पहा] कर्मचार्‍यांची कर्तव्ये   १. मुख्याध्यापकाची कर्तव्ये : ( १) शैक्षणिक बाबीसंबंधीची कर्तव्ये -   मुख्याध्यापक ज्या एका किंवा अनेक स्वतः स शिकवतो त्या संबंधातील , त्याच्या शिक्षक या नात्याने असलेल्या कर्तव्याखेरीज शासनाकडून वेळोवेळी देण्यात निदेशाच्या अधिनतेने मुख्याध्यपक ,- ( अ) त्याच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण व शारिरिक शिक्षण सक्षम व प्रभावीपणे होण्यासाठी सामान्यतः जबाबदार असेल ; ( ब)शाळेत वक्तशीरपणे हजर राहील , नेमून दिलेल्या शाळेच्या तासांमध्ये शाळेत उपस्थित राहील , शाळेतील कामाकडे पूर्णपणे लक्ष देईल ; आणि शाळेच्या तासांमध्ये कोणतेही खाजगी काम करणार नाही ; ( क) शिक्षकांच्या कामाचे प्रमाण नियमित व नियंत्रित करील आणि शाळेतील शिक्षणाचा दर्जा राखण्यास जबाबदार असेल ; ( ड) नियोजन व मूल्यमापन यासंबंधात स्थूल मार्गदर्शन तत्त्वांची तरतूद करण्यास जबाबदार असेल ; ( ई) त्याच्या एका किंवा अनेक वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्याची व्यवस्था करण्यास आणि वर्ष भरतील त्यांची प्रगती व नियतकालिक तसेच , ज्या ज्या सत्रात परीक्षांचा निकाल याव

अनुसूची "ह" - कार्यमुक्ती प्रमाणपत्राचा नमुना - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

  अनुसूची "ह" [ नियम १८ (१) पहा] कार्यमुक्ती प्रमाणपत्राचा नमुना १. प्रमाणपत्र देणाऱ्या शाळेचे नाव व पत्ता : ............................................................................................................. २. कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव : ......................................................................................................................................... ३. अर्हता :-   पदवी/पदविका : ..................................................................................................................................................... पदवी/पदविका परीक्षेत मिळवलेली क्षेणी : ............................................................................................................ वर्ष : ........................................................................................................................................................................... विद्यापीठ : .................................................................