INTRODUCTION TO MAHARASHTRA RIGHT OF CHILDREN TO FREE AND COMPULSORY EDUCATION RULES,2010.

INTRODUCTION TO MAHARASHTRA RIGHT OF CHILDREN TO FREE AND COMPULSORY EDUCATION RULES,2010.
No PRE -2010/C.R.-211 (B) /PE-1-Whereas the Government of India has brought into force the Right of Children to Free and Compulsory Education Act,2009 ( 35 of 2009 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) with effect from Ist April 2010.and whereas ,it is expedient to make the rules under the said Act.

Now ,therefore , in exercise of the powers conferred by sub- sections (1) and (2) of section 38 of the said Act ,the Government of Maharashtra hereby makes the rules called the Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Rules,2011.They extend to the whole State of Maharashtra.
They came in to force with effect from the date of publication of these rules in the Official Gazette.

"Act" means the Right of Children to Free and Compulsory Education Act,2009 ( 35 of 2009 ).

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमन्वये तयार केलेले ( भाग एक ,एक -अ आणि एक -ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यातरिक्त ) नियम व आदेश . 
प्रसिद्ध दिनांक ११ ऑक्टोबर  २०११ . 

क्र . पो आर ई -२०१० /प्र . क्र .२१२ (बी )/पी ई -१ -ज्या आर्थि ,भारत सरकारने ,बालकांचा  मोफओत  व  सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम ,२००९ ,( २००९ चा ३५ ) ( यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) दिनक १ एप्रिल २०१०  पासून अंमलात आणला आहे. 

उक्त  अधिनियमंचा कलम ३८ ची पोट -कलमे (१ ) व  ( २) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ,महाराष्ट्र शासनाने नियम तयार केले . 
या  नियमास ,महाराष्ट्र बालकांचा मोफओत व सक्तीचा शिक्षणणाचा हक्क  नियम ,२०११ असे  म्हणतात . ते  संपूर्ण महाराष्ट्र राज्याला  लागू आहे. हे नियम ,राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचा दिनकपासून अमलात आलेले आहे . 
या  नियमांमध्ये "अधिनियम" याचा अर्थ ,बालकांचा मोफओत व  सक्तीचा  शिक्षणाचा  हक्क अधिनियम , २००९ (२००९ चा ३५) असा आहे. 



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१