१४. कर्मचार्‍यांच्या कामाचे मूल्यमापन - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१४कर्मचार्‍यांच्या कामाचे मूल्यमापन

१४. कर्मचार्‍यांच्या कामाचे मूल्यमापन - (१) शिक्षकाला प्रत्येक सत्राच्या सुरूवातीस, आपल्या शैक्षणिक कार्यक्रमाचा आराखडा तयार करावा लागेल व शैक्षणिक कार्य वर्षाच्या शेवटी, आपल्या केलेल्या कामाचा अहवाल तयार करून तो अहवाल मुख्याध्यापकास सादर करावा लागेल.

() शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर वर्गातील प्रत्येक कर्मचार्‍याला अनुसूची “ग” मधील संबंधित नमुन्यात स्वयंमूल्यमापनाचा अहवाल, वर्ष संपल्यानंतर एक महिन्याच्या आत सादर करावा लागेल.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१