१. संक्षिप्त नांव - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१. संक्षिप्त नांव


महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

शिक्षण व सेवा योजना विभाग

मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई, दिनांक १६ जुलै १९८१

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनिमय अधिनियम, १९७७




क्रमांक एसटीआर-१०८१-२-एसई-३-सेल-"महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७" (१९७८ चा महाराष्ट्र ३) याचे कलम १६, पोट-कलम (१) व (२) या अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्यासाठी आपणास समर्थ करणार्‍या इतर सर्व अधिकारांचा वापर महाराष्ट्र शासन, याद्वारे पुढील नियमावली करीत आहे. नियमावली उक्त कलम १६च्या पोट-कलम (३) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती.

(दिनांक ३१ डिसेंबर १९८६ पर्यंत सुधारित)

१. संक्षिप्त नांव - या नियमावलीस "महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१" असे म्हणता यईल.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१