३०. वेतनवाढ रोखून ठेवण्याची शिक्षा लादणे - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

३०वेतनवाढ रोखून ठेवण्याची शिक्षा लादणे 

३०. वेतनवाढ रोखून ठेवण्याची शिक्षा लादणे - एखाद्या कर्मचाऱ्याची वेतन वाढ रोखून ठेवण्यात येईल तेव्हा, शिक्षा ठोठावणारा प्राधिकारी आपल्या पुढील गोष्टी खास नमूद करील :-

( ) वेतनवाढ कोणत्या कालावधीसाठी रोखून ठेवण्यात आली आहे;

() ज्या कालावधीसाठी वेतनवाढ रोखून ठेवलेली असेल त्या कालावधीतून (नैमत्तिक रजे व्यतिरिक्त) घेतल्या जाणाऱ्या रजेचा कालावधी वगळावयाचा आहे किंवा काय.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१