अनुसूची "ड" - नियुक्ती आदेश - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

अनुसूची "ड"

[नियम ९ (५) पहा]

नियुक्ती आदेश


...................................................................................... यांचे कार्यालय क्रमांक ........................................

 दिनांक ..........................................

श्री./श्रीमती .......................................................................................................................................... यांस,

आपल्या, दिनांक .......................................... च्या अर्जाच्या संदर्भात याद्वारे आपणास कळवण्यात येत आहे

कि, दिनांक ................................. पासून किंवा आपण रुजू व्हाल त्या दिनांकापासून आपली .............................

या पदावर रु. .........................................या श्रेणीत दरमहा ................................................या वेतनावर नियुक्ती

करण्यात येत आहे. शासनाने वेळोवेळी मंजूर केल्याप्रमाणे आपणास स्थानिक पूरक भत्ता, घरभाडे भत्ता आणि महागाई भत्ता यासारखे भत्ते मिळण्याचा हक्क असेल.

* २. आपली नियुक्ती ही रजा प्रतिनियुक्ती या निमित्त रिक्त झालेल्या पदावर ................................................* * महिना/वर्ष .................................... पासून .................................... पर्यंतच्या कालावधीसाठी अगदी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. वरील कालावधी संपल्यावर कोणत्याही सूचनेशिवाय आपली सेवा समाप्त होईल.

# दोन वर्षांच्या किंवा परिविक्षा कालावधीकरिता आपली नियुक्ती केलेली आहे.

३. आपल्या नोकरीच्या अटी आणि सेवेच्या शर्ती ह्या महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमात अधिनियम, १९७७ आणि त्याखाली तयार केलेले नियम यामध्ये घालून दिल्याप्रमाणे असतील

४. पदावर रुजू झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत आपणाला डॉ. .............................. ## यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागेल. ज्या डॉक्टरांचे नाव वर उल्लेखिलेले आहे त्यांच्याकडून शारीरिक पात्रता प्रमाणपत्र मिळण्याच्या शर्तीवर आपली नियुक्ती करण्यात येत आहे.

५. कृपया नियुक्ती आदेशाची पोच द्यावी आणि हा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून .............................. दिवसांच्या आत नियुक्ती स्वीकारण्याबाबतचे उत्तर कळवावे.

६. परिच्छेद ५ मध्ये दर्शविलेल्या कालावधीच्या आत आपण नियुक्ती स्वीकारल्याबाबत उत्तर न मिळाल्यास, हा आदेश रद्द समजण्यात येईल.

आपला विश्वासू ,

* मुख्याध्यापक आणि शाळा समितीचा सचिव (मुख्याध्यपक/उप-मुख्याध्यापक या व्यतिरिक्त शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांच्या नियुक्ती आदेशाच्या बाबतीत.)

** मुख्य कार्यकारी अधिकारी (मुख्यध्यापक/उप-मुख्याध्यापक यांच्या नियुक्ती आदेशाच्या बाबतीत)

# लागू नसेल तो मजकूर खोडवा.   ## व्यवस्थापक वर्गाने नाव सुचवावयाचे आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१