३८. सेवा समाप्त करण्याचा अधिकार, इत्यादी - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

३८सेवा समाप्त करण्याचा अधिकारइत्यादी

३८सेवा समाप्त करण्याचा अधिकारइत्यादी - व्यवस्थापकवर्ग, मुख्य कार्यकारी अधिकार्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही दुय्य्म प्राधिकाऱ्याकडे दर्जा कमी करण्याच्या किंवा सेवा समाप्त करण्याच्या संबंधातील चौकशी समितीच्या निर्णयाची अमलबजावणी अधिकार सोपवणार नाही.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१