३१. शिक्षांचे वर्गीकरण - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

३१शिक्षांचे वर्गीकरण 

३१. शिक्षांचे वर्गीकरण - शिक्षांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे किरकोळ जबर शिक्षा याप्रमाणे करण्यात येईल :-

()किरकोळ शिक्षा :-

(एक) खरडपट्टी काढणे.

(दोन) ताकद देणे.

(तीन) ठपका देणे.

(चार) जास्तीत जास्त एक वर्ष एवढ्या कालावधीसाठी वेतनवाढ रोखून ठेवणे.

(पाच) हयगय किंवा आदेशाचा भंग यामुळे संस्थेला सोसावे लागलेले संपूर्ण आर्थिक नुकसान किंवा अशा नुकसानाचा कोणताही भाग, वेतनातून किंवा त्याला देय असेल अशा रकमेतून वसूल करणे.

(२) जबर शिक्षा :-

(एक) खालच्या पदावर आणणे,

(दोन) सेवा समाप्त करणे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१