१०. कर्मचार्‍यांचे प्रवर्ग - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१०कर्मचार्‍यांचे प्रवर्ग  

* १०. कर्मचार्‍यांचे प्रवर्ग - (१) कर्मचारी हे स्थायी किंवा अस्थायी असतील. अस्थायी कर्मचारी हे एक तर तात्पुरते असतील किंवा परिविक्षाधीन असतील; () तात्पुरता कर्मचारी म्हणजे, ज्यांची नेमणूक नियत कालावधीसाठी तात्पुरत्या रिक्त जागेवर झाली असेल असा कर्मचारी.


*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१