अनुसूची "ई" - सेवा-पुस्तकाचा नमुना - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

 

अनुसूची "ई"

[नियम ११ पहा]

सेवा-पुस्तकाचा नमुना

(१) नाव ........................................................................................................................................................

(केवळ मागासवर्गीय व्यक्तींच्या बाबतीत)

(३) राहण्याचे ठिकाण .....................................................................................................................................

(४) वडिलाचे नाव व राहण्याचे ठिकाण .............................................................................................................

(५) ख्रिस्ती सनाप्रमाणे जन्मतारीख शक्यतेथवर निश्चित करून ...................................................................

 (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यावरून ती कितपत बरोबर आहे ते तपासावे).

(६) नियुक्ती नंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीची दिनांक आणि तिचा निकाल ................................................

(७) मोजलेली निश्चित उंच ...............................................................................................................................

(८) ओळख पटण्यासाठी अंगावरील खुण ................................................................................................

 (९) शैक्षणिक अर्हता  ....................................................................................................................................

 (मूळ प्रमाणपत्रांवरुन पडताळणी करावी)

(१०) कर्मचाऱ्यांची सही ...................................................................................................................................

 (दिनांक लिहावा)

(११)मुख्याध्यापक किंवा मुख्य अधिकारी किंवा व्यवस्थापक वर्गाचा अध्यक्ष यांची सही व पदनाम . . . .

 (दिनांक लिहावा) ....................................................................

टीप - किमान दर पाच वर्षांनी या पृष्ठांवरील नोंदी (१०) व (११) वगळता इतर सर्व नोंदी नव्यान करण्यात याव्यात किंवा त्या पुनःसाक्षांकित करण्यात याव्यात.

टीप - निवृत्तीवेतनाच्या बाबतीत होणार त्रास टाळण्याच्या दृष्टीने पुढील परिस्थितीत, पुढील प्रश्नाचे सेवापुस्तकातून नेमके उत्तर मिळावे यासाठी अत्यंत काळजी घेतली पाहिजे.


 

परिस्थिती

प्रश्न

जेव्हा सेवेचा प्रारंभ पुढीलप्रमाणे होतो, म्हणजेच, -

(१) 'स्थानापन्न'

रिक्त पदाचे स्वरूप काय आहे? ते पद पूर्णकालिक रिक्त पद आहे काय, किंवा त्याच पदावर नियुक्त झालेल्या अन्य कर्मचाऱ्याच्या बाबतीत ती नियुक्ती निवृत्तिवेतनाच्या प्रयोजनार्थ गणली जाते काय?

(२)परिवीक्षाधीन’

विशेष करून नेमून दिलेल्या परिवीक्षाधीन नियुक्तीतील पद आहे काय, किंवा बाब (१) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे ती नियुक्ती केवळ " स्थानापन्न" आहे काय?

(३) अस्थायी नियुक्तीतील 'स्थानापन्न'

अस्थायी नियुक्ती ही अखेरीस स्थायी केलेली आहे काय?

(४) निलंबनानंतर पुनः स्थापना लागू असल्यास

रजा आणि निवृत्तीवेतन या प्रयोजनाकरिता निलंबनाच्या कालावधीची गणना केली जावी असा आदेश दिला आहे काय?

प्रत्येक मुख्याध्यापकाने किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने त्यांच्या हवाली असलेल्या सेवा पुस्तकातील नोंदीची छाननी करावी आणि त्यानुसार त्या प्रमाणित कराव्यात .

 

मुख्याध्यापक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, सेवा-पुस्तकाच्या पृष्ठ एक वरील नोंदी वगळता* इतर सर्व नोंदी मी, रीतसर पुन: साक्षांकित केलेल्या आहेत आणि त्याबरोबर असल्याचे आढळून आले आहे.

दिनांक......... २०...                                                                                       मुख्याध्यापक किंवा

* अपवादी नसल्यास हा मजकूर खोडून टाकावा.                                मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची सही

भविष्यनिर्वाह निधी खाते क्र. ............

 

नियुक्तीचे नांव

कायम कि, स्थानापन्न आणि स्थायी की, अस्थायी

 

स्नानापन्न असल्यास - (एक) कायम नियुक्ती आणि (दोन) ज्या पदावर स्थानापन्न आहे त्या पदाच्या रिक्तपणाचे मूळ स्वरूप काय, ते नमूद करावे

कायम नियुक्तीतील वेतन

स्थानापन्न पदासाठी अतिरिक्त वेतन

 

()

()

()

()

()

 

 

 

रूपये

रूपये

                       

“वेतन” या सदरात गणण्यासारखा इतर वित्तलब्धी

नियुक्तीचा दिनांक

कर्मचार्‍याची सही

 

मुख्याध्यापक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्तंभ (१) ते (८) च्या खरेपणाबाबत अधिप्रमाण करणारा, अन्य अधिकारी यांची सही आणि पदनाम

नियुक्तीच्या समाप्तीचा दिनांक

()

()

()

()

(१०)

रूपये

 

 

 

 

 

सेवा-समाप्तीचे कारण (बढती, बदली, बडतर्फी, इत्यादीसारखे)

मुख्याध्यापक, मुख्यकार्यकारी अधिकारी किंवा अधिप्रमाण व अन्य अधिकारी यांची सही

घेतलेल्या रजेचे स्वरूप व मुदत

मुख्याध्यापक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अधिप्रमाण करणारा अन्य अधिकारी यांची सही

 

कर्मचार्‍यास शिक्षा झाली किंवा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला किंवा त्यास बक्षीस देण्यात आले किंवा त्याची प्रशंसा करण्यात आली असे नमूद करण्यात आले असेल त्याबाबतचा निर्देश

(११)

(१२)

(१३)

(१४)

(१५)

 

 

रजेच्या हिशेबाचा नमुना

कर्मचार्‍याचे नांव ......................................................................................................................................

अखंड सेवेच्या प्रारंभाचा दिनांक.................................................................................................................

जन्मदिनांक ..............................................................................................................................................

सक्तीच्या सेवानिवृत्तीचा दिनांक.................................................................................................................

 

अर्जित रजा

कर्तव्य काळ

जमा झालेली अर्जित रजा (दिवस)

()

पासून

()

पर्यंत

()

एकूण दिवस

()


अर्जित रजा

ठराविक मर्यादेपर्यंत स्तंभ (९) व (४) असलेली एकूण रजा (दिवस)

()

घेतलेली रजा

रजेहून परत आल्यानंतर असलेली शिल्लक रजा स्तंभ (५)-(८)

()

 

पासून

()

पर्यंत

()

एकूण दिवस

()

 

अर्धपगारी रजा (खाजगी काम आणि वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार)

अर्धपगारी म्हणून अर्जित झालेल्या खात्यावर घेतलेली रजा

सेवाकाळ

जमेस असलेली रजा

पासून

पर्यंत

एकूण दिवस

पासून

पर्यंत

पूर्ण झालेल्या वर्षाची संख्या

अर्जित झालेली रजा (दिवस)

जमाखातील असलेली रजा (स्तंभ (२३) + (१३)

 

 

 

(१०)

(११)

(१२)

(१३)

(१४)

(१५)

(१६)

(१७)

 

रजेच्या हिशोबाचा नमुना

(परिवर्तित रजा धरून)

वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार भर पगारी परिवर्तित रजा

अर्धपगारी रजेत रुपांतरित केलेली परिवर्तित रजा (स्तंभ (२०) च्या दुप्पट)

पासून

पर्यंत

एकूण दिवस

(१८)

(१९)

(२०)

(२१)

 

घेतलेली एकूण अर्धपगारी रजा
[ स्तंभ (१७
) + (२१) ]

रजेहून परत आल्यानरंत असलेली शिल्लक रजा
[स्तंभ (१४) + (२२) ]

शेरा

(२२)

(२३)

(२४)

टीप (१) - घेतलेल्या असाधारण रजेच्या कालावधीची नोंद शेर्‍याकरिता असलेल्या स्तंभ (२४) मध्ये लाल शाईने घेण्यात यावी.

टीप (२) - अर्धपगारी रजा घेतांना पूर्ण झालेल्या सेवा वर्षाची सुरवात व अखेर एवढेच स्तंभ (१०) व (११) मधील नोंदीद्वारे दर्शवावे. जर, कर्मचारी अर्धपगारी रजेवर असतांना एक वर्षाची सेवा पूर्ण करत असले तर, स्तंभ (१०) व (१४) मध्ये यथोचित अतिरिक्त नोंद करून अतिरिक्त जमा दर्शवावी आणि स्तंभ (२३) पूर्ण करण्याच्या वेळी ती हिशेबात घ्यावी.

टीप (३) - जेंव्हा जेंव्हा रजा अर्जित होण्याचा दर बदलेल तेंव्हा तेंव्हा पूर्वीच्या दराने संचित झालेल्या अर्जित रजेचा अपूर्णांक त्यापुढील नजीकच्या पूर्ण दिवसात रूपांतरीत करावा म्हणजेच, दिवसाचा अर्ध्याहून कमी असलेला अपूर्णांक हिशेबात घेऊ नये आणि अर्ध्या किंवा त्याहून अधिक असलेल्या अपूर्णांकास एक दिवस म्हणून समजण्यात यावे.

सेवा पडताळणी अभिलेख - वेतन देयके, वेतनापट पडताळण्यात आलेली सेवा (आणि यासारखे खाली दिलेले विनिर्दिष्ट अभिलेख) -

 

पासून

पर्यंत

ज्यावरून सेवा पडताळण्यात आली असे अन्य अभिलेख

मुख्याध्यापक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही व पदनाम

()

()

()

()

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१